jejuri khandoba history : ..म्हणून म्हटले जाते सोन्याची जेजुरी गडाला नऊ लाख पायरी; वाचा जेजुरीच्या खंडोबाचा इतिहास
jejuri khandoba history : महाराष्ट्रात अनेक मंदिरे, श्रध्दास्थळे आहेत. अष्टविनायक, जेजुरीचा खंडोबा, साईबाबा, असे अनेक श्रद्धास्थळे जिथे फक्त महाराष्ट्रातील माणुसच नाही तर संपुर्ण भारत आणि भारताबाहेरील माणसे नतमस्तक होतात. सोन्याची जेजुरी ओळखली जाणारी जेजुरीचे अनेक पैलू आज आम्ही उलगडणार आहोत. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले जेजुरी गाव जिथे नांदतो महाराष्ट्राचे आराध्य दैवत मार्तंड मल्हारी. जेजुरीचे नाव पुर्वी … Read more