अल्ला हु अकबर’च्या घोषणा का दिल्या? मुस्कानने सांगितला ‘त्या’ दिवशीचा पुर्ण घटनाक्रम

मुस्कान

कर्नाटकातील एका जिल्ह्यात हिजाबवरून सुरु झालेले वाद आणि चर्चा आता संपूर्ण देशभरात चालू आहे. त्याचवेळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. त्यात हिजाब घातलेल्या एका मुलीला एका जमावाणी घेरले आहे. त्याचसोबत तिच्या समोर जय श्रीरामच्या घोषणा देत आहेत. तर या जमावाला उत्तर देताना ती ‘अल्ला हु अकबर’ च्या घोषणा देताना दिसत आहे.(The whole … Read more