बऱ्याच काळानंतर पु्न्हा परतणार जय-माहीची जोडी, ‘या’ प्रोजेक्टमध्ये एकत्र करणार रोमान्स
प्रसिद्ध टीव्ही होस्ट जय भानुशाली (Jai Bhanushali) आणि त्याची पत्नी माही विज (Mahi Vij) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. मात्र, यावेळी दोघेही एका खास कारणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत, जे समजल्यानंतर दोघांच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. माही बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही शोमध्ये दिसली नाही, मात्र त्यानंतरही ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.(Jay Bhanushali, Mahi … Read more