जगातील सर्वात मोठी आणि शक्तिशाली सेना कोणत्या देशाकडे आहे? वाचून आश्चर्य वाटेल

Army.

सध्या रशिया(Russsia) आणि युक्रेन(Ukren) या देशांमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. या हल्ल्याने युक्रेनला मोठा फटका बसला आहे. जगातील इतर देश युक्रेनच्या बाजूने उभे राहत आहेत. या युद्धाला तिसऱ्या महायुद्धाची सुरवात असे देखील म्हटले जात आहे.(these country have best army force) रशियाकडे मोठ्या प्रमाणावर … Read more