VIDEO: काय सांगता? हे अमिताभ बच्चन नाही, मग बिग बींसारखा दिसणारा ‘हा’ व्यक्ती कोण? जाणू घ्या

बॉलीवूडचे सुपरहिरो म्हटले जाणारे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची त्यांचे चाहते पूजा करतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी तासनतास ‘जलसा’ बाहेर उभे राहतात. त्यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची चाहत्यांना प्रतीक्षा असते. पण अचानक तुम्हाला बिग बी रात्रीच्या वेळी रस्त्यावरून कोणत्याही सुरक्षेशिवाय चालताना दिसले तर तुमची प्रतिक्रिया कशी असेल? कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल! यावेळीही असेच काहीसे घडत … Read more

आमिर खान माझं पहीलं प्रेम होता, मी त्याला माझे फोटो आणि प्रेमपत्र पाठवायची; अभिनेत्रीचा खुलासा

‘रंगीला’, ‘सत्या’ आणि ‘दिल धडकने दो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेली शेफाली शाह (shefali shah) चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आता तिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आपली क्षमता सिद्ध केली आहे. सध्या विद्या बालनसोबत (vidya balan) ‘जलसा’मध्ये स्क्रीन शेअर करणाऱ्या शेफालीने एक धक्कादायक खुलासा केला आहे.(aamir-khan-was-my-first-love-the-actress-revealed) शेफालीला तिच्या पहिल्या चित्रपटाचा स्टार … Read more

‘तू बोल्ड फोटोशूट का करत नाहीस?’ चाहत्याच्या प्रश्नावर विद्या बालनने दिले ‘असे’ उत्तर

Vidya Balan

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) एक अशी अभिनेत्री आहे जी आपले वजन, लूक यापेक्षा अभिनयावर जास्त लक्ष केंद्रित करत असते. अनेकदा तिला तिच्या वजनावरून ट्रोल करण्यात येते. मात्र, विद्या त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. यादरम्यान नुकतीच एका लाईव्ह सेशनदरम्यान एका यूजरने तिला बोल्ड फोटोशूटबाबत प्रश्न विचारला. तर या प्रश्नावर विद्याने मजेशीर अंदाजात उत्तर देत यूजरची … Read more