‘जय भीम’च्या शिरपेचात मानाचा तुरा; ऑस्करच्या युट्यूब चॅनलवर दिसणारा पहिला भारतीय चित्रपट

दाक्षिणात्य अभिनेता सूर्याचा ‘जय भीम’ हा चित्रपट मागील वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील सूर्याच्या भूमिकेची आणि त्याच्या अभिनयाची खूप प्रशंसा करण्यात आली होती. तसेच चित्रपटाची कथेसोबत यामधील सर्व कलाकारांनाही प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. यादरम्यान आता आणखी एका कारणामुळे हा चित्रपट चर्चेत आहे. सूर्याच्या ‘जय भीम’ चित्रपटाने आपल्या नावे आणखी एक रेकॉर्ड केला आहे. … Read more

२०२१ मध्ये ‘या’ साऊथच्या चित्रपटांनी घातला धुमाकूळ, कमावला बक्कळ पैसा आणि प्रेक्षकांचे प्रेम

कोरोना महामारीमुळे सन २०१९ हा वर्ष जगभरातील लोकांसाठी नुकसानदायक ठरला होता. या महामारीमुळे अनेक इंडस्ट्रीज कित्येक दिवस बंद होते. अनेक लोक याकाळात बेरोजगार झाले होते. इतर क्षेत्राप्रमाणे मनोरंजन सृष्टीलाही कोरोनामुळे मोठा फटका बसला होता. कोरोनाच्या निर्बंधामुळे अनेक चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. तसेच सिनेमागृह बंद असल्याने सिनेमागृह मालकांनाही याचा मोठा तोटा सहन करावा लागला … Read more