दंगलखोर समाजाचे नाव सर्वांनाच माहिती आहे, हिंदू कधी दंगल करत नाही – कुस्तीपटू बबिता फोगाट
दिल्लीतील जहांगीरपुरा परिसरात हनुमान जयंतीनिमित्त झालेल्या हिंसाचाराची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या हिंसाचारप्रकरणी महिला कुस्तीपटू आणि भाजप नेत्या बबिता फोगाटने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका विशिष्ट समाजावर नाव न घेता तिनं वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दिल्लीत जहांगीरपुरा परिसरात जो हिंसाचार झाला, यासाठी आतापर्यंत 22 जणांना अटक करण्यात आली असून, त्यावरून राजकारण सुरू आहे. केंद्रीय मंत्री अमित … Read more