Kohinoor diamond: कोहिनूर हिरा भगवान जगन्नाथांचा! हिरा इंग्लंडकडून परत आणा, राष्ट्रपतींच्या हस्तक्षेपाची मागणी

kohinoor dimand

Kohinoor diamond: ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्यावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. परंतु या दरम्यान ब्रिटनच्या राजघराण्याकडे असणाऱ्या मौल्यवान खजिन्याची चर्चा जोर धरत आहे. ब्रिटनकडून भारताला कोहिनूर हिरा परत करण्यात यावा, अशी मागणी मोठ्या प्रमाणात देशाच्या विविध भागांतून होत आहे. वसाहतवाद फोफावला असताना ब्रिटनने ज्या खंडातील देशांवर राज्य केले. तिथून अनेक … Read more