धोनीने धु धु धुतले! मुंबई इंडीयन्सचा सलग सातवा पराभव
आयपीएल १५ मध्ये, डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातला सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. रोमहर्षक झालेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईचा ४ गडी राखून पराभव केला. चेन्नईचे ७ गडी बाद झाल्यानंतर मुंबईने दिलेलं लक्ष्य साध्य केलं. मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना १५५ धावा केल्या होत्या. … Read more