दाट धुक्यांमुळे गाडीचा भीषण अपघात, नांदेडमधील त्यागी महाराजांसह शिष्याचा जागीच मृत्यू

महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत त्यागी महाराज आणि त्यांचे शिष्य यांचा जबलपूरजवळ एका भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाला. ओव्हरटेक करणाऱ्या ट्रॉलीला संतांच्या स्कॉर्पिओ कारने धडक दिल्याने हा अपघात धनगवाजवळ घडला. त्यात संत आणि त्यांच्या शिष्याचा मृत्यू झाला, तर 4 जण जखमी झाले आहेत. संत त्यागी महाराज हे नांदेड येथील आहेत. धुक्यांमुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. … Read more