आयटीआय विद्यार्थ्याला मिळणार थेट सेंकड इयर इंजिनिअरींगला प्रवेश, ट्रेड कोणताही असो…
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. आता कोणत्याही ट्रेडमधून आयटीआयचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिटेक्निकच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश मिळणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. मुंबईमधील विद्यालंकार तंत्रनिकेतन विद्यालयात ऑनलाइन प्रणाली पोर्टलचे उद्घाटन शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत असताना … Read more