समोसामध्ये बटाट्याऐवजी कंडोम! पुण्यातील किळसवाण्या प्रकाराने उडाली खळबळ…

पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका प्रतिष्ठित कंपनीच्या कँटिंगमधील समोशामध्ये कंडोम, दगड, गुटखा यासह अनेक इतर वस्तू आढळल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास केला जात आहे. याबाबत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका उपकंत्राटदार कंपनीच्या दोन कामगारांचा समावेश आहे. ज्यांना समोसे पुरवठ्याचे कंत्राट … Read more

IT Company: शेतकरी आईवडीलांच्या कष्टाचे फेडले पांग; कंपनीच्या गेटवर उभारली बापाच्या टोपीची प्रतिकृती

It comapny ravsaheb ghunge

आयटी कंपनी(IT Company): शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण भागातील अनेक मुलं-मुली नोकरीच्या शोधात शहराकडे वाटचाल करतात. नोकरीसाठी धक्के खातात. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ग्रामीण भागातील मुलामुलींना कंपनीत काम मिळावे, म्हणून संगमनेर तालुक्यात असणाऱ्या पारेगाव खुर्द या खडकाळ माळरानावर वसलेल्या गावात ‘बाप’ नावाची आयटी कंपनी एका तरुणाने सुरू केली आहे. शिक्षण पूर्ण करण्याकरिता एज्यूकेशन लोन … Read more

१५०० कोटींची ऑर्डर! १ लाखाचे झाले १.६९ कोटी, तुमच्याकडे आहे का ‘हा’ शेअर?

सध्या रशिया-युक्रेन वादामुळे शेअर बाजारात(Share Market) प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे. या अस्थिरतेमुळे नेमकी गुंतवणूक कुठे करावी? हा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. सध्या शेअर बाजारात महत्वाच्या कंपनीच्या समभागांमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. (1500 crore order! 1 lakh became 1.69 crore) यामुळे या समभागांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना … Read more

७० लाखांची नोकरी सोडून तरुणाने सुरु केली आयटी कंपनी, दोन वर्षात १२ कोटींचा टर्नओव्हर

एका तरुणाने ७० लाख वार्षिक पॅकजेची नोकरी सोडून स्वतःची आयटी कंपनी स्थापन केली आहे. या तरुणाने आपल्या आयटी कंपनीमार्फत दोन वर्षात तब्बल १२ कोटींचा व्यवसाय केला आहे. या तरुणाची कथा सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. या तरुणाचे नाव धनेश इंदोरे(Dhanesh Indore) असं आहे. कोरोना काळात धनेशने अनेक होतकरू तरुणांना आपल्या कंपनीत नोकरी दिली आहे.(The young man quit … Read more