शेतकऱ्यांच्या मुलांसाठी गावातच उभारली जाणार आयटी कंपनी; महाराष्ट्रात प्रथमच आगळावेगळा प्रयोग

आयटी कंपनीत काम करण्याचे स्वप्न बघणाऱ्या मुलांसाठी एका तरुणाने अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात थेट आयटी कंपनी उभारून कित्येक शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण भागात आयटी कंपनी उभारण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात प्रथमच होताना दिसत आहे. या कंपनीमुळे अनेक शेतकरी मुलांचे आयटी कंपनीत काम करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील … Read more