मेव्हण्याचे केले ३१ तुकडे, मग बदला घेण्यासाठी आरोपीच्या भावावर झाडल्या ३१ गोळ्या, घटनेने शहर हादरले

शहरातील गुलावठी येथे तीन दिवसांपूर्वी झालेल्या शादाब खून प्रकरणात पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. या प्रकरणावरून पडदा हटवताना पोलिसांनी सांगितले की, हत्येतील मुख्य आरोपी कासिफने आपल्या मेव्हणा इरफानच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ही भयानक हत्या केली.(mevhanya-made-31-pieces-then-31-bullets-were-fired-at-the-accuseds-brother-for-revenge) त्यासाठी त्याने दिल्लीहून भाड्याने नेमबाजही बोलावले. पोलिसांनी सांगितले की, शादाब आणि आरोपींमध्ये वैर होते जेव्हा हापूरचा रहिवासी इरफान नावाच्या व्यक्तीची … Read more

‘तु प्लेअर चांगला होतास पण..’, बायकोसोबत हिजाबमधील फोटो टाकल्याने इरफान पठानला नेटकऱ्यांनी केले ट्रोल

भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण सध्या मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहे. त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला आहे. ज्यामध्ये तो त्याचा मुलगा आणि त्याची पत्नी सफा बेग दिसत आहे. विमानतळावर काढलेला हा फोटो आहे.(Irfan Pathan trolled by netizens for posting photos) या फोटोमध्ये सफाने हिजाब घातला आहे. याचमुळे लोक इरफान पठाणला सोशल मीडियावर ट्रोल … Read more