IPL
चेन्नई सुपर किंग्सच्या धडाकेबाज खेळाडूला दिल्ली कॅपिटल्सने पळवले, धोनीला मोठा धक्का
इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामाच्या मेगा लिलावात सर्व संघांनी आपापल्या खेळाडूंची निवड केली आहे. पुढील महिन्यात आयपीएल सुरू होण्याची शक्यता आहे. आयपीएलमधील सर्व ...
सुरेश रैना ‘या’ आयपीएल टीमसोबत सुरु करणार नवी इनिंग, CSK ला करणार कायमचे बाय-बाय?
आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात अनेक अनपेक्षित गोष्टी पाहायला मिळाल्या. यापैकी एक म्हणजे मिस्टर आयपीएल अशी ओळख असणाऱ्या सुरेश रैनाला(Suresh Raina) या लिलावात कोणत्याही ...
सुरेश रैनाला चेन्नई सुपरकिंग्जने संघात का नाही घेतले? माजी खेळाडूने धोनीचे नाव घेत सांगितले धक्कादायक कारण
आयपीएल २०२२ च्या लिलावात सुरेश रैनाचे नाव पुकारले गेले आणि चेन्नई सुपर किंग्जने त्याच्यासाठी बोली लावली नाही. त्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पण ...
चारु शर्मा यांच्या ‘त्या’ चुकीमुळे मुंबई इंडियन्सला मोठा फटका; गमावला भारताचा जबरदस्त गोलंदाज
आयपीएल लिलाव २०२२ मध्ये ह्यू अॅडम्सचा लिलावकर्ता म्हणून समावेश करण्यात आला होता, परंतु काही खेळाडूंच्या लिलावानंतरच तो बेशुद्ध पडला. यानंतर चारू शर्मा यांना घाईघाईने ...
श्रीसंतने IPL चे स्वप्न भंगल्यानंतर भावनिक व्हिडीओ शेअर करत मांडली व्यथा
2007 T20 विश्वचषक आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा भाग असलेल्या शांताकुमारन श्रीशांतला(Shantakumaran Sreesanth) पुन्हा एकदा इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022 मेगा ...
आयपीएल ऑक्शन बघता बघता झोपला, जाग आल्यावर बघितलं तर बनला होता करोडपती
रविवारी बंगळुरू येथे इंडियन प्रीमियर लीग मेगा ऑक्शनमध्ये यश दयाल आयपीएल संघाच्या भवितव्यावर मोठा निर्णय घेतला जात असताना तो याकडे दुर्लक्ष करत होता. गुजरात ...
अनकॅप्ड खेळाडूंसाठी करोडोंची बोली लावल्याने सुनील गावस्कर संतापले; म्हणाले, ‘एका रात्रीतून मिळालेल्या…’
शनिवारी इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२२ चा मेगा लिलाव बंगळूर येथे पार पडला. या लिलावात खेळाडूंवर अक्षरश: पैशांचा पाऊस पडला. आयपीएल २०२२ च्या लिलावात डावखुरा ...
भारताच्या ‘या’ स्टार खेळाडूला IPL ऑक्शनमध्येही नाही मिळाला भाव, बेस प्राईजवरच विकला गेला
भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला IPL २०२२ च्या मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी कोलकाता नाइट रायडर्सने विकत घेतले. त्याची मूळ किंमत १ कोटी रुपये होती आणि ...
IPL लिलावात हैद्राबाद संघाकडून कोट्यावधींची बोली लावणारी ती ‘मिस्ट्री गर्ल’ कोण आहे?
इंडियन प्रीमियर लीगमधल्या खेळाडूंचा लिलाव १२ फेब्रुवारीपासून बेंगलोरमध्ये सुरू झाला आहे. या लिलावात अनेक खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली आहे. मात्र असे असतानाही लिलावात एक ...













