जॉस द बॉस’ला IPL मध्ये मिळाली तब्बल ‘एवढी’ बक्षिसे, वाचा कोणत्या खेळाडूला किती पैसै मिळाले?
आयपीएल (IPL) २०२२ च्या महाअंतिम सामन्यात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात मोठी लढत पाहायला मिळाली. त्यात सामना जिंकत २०२२ च्या आयपीएल (IPL) कपवर गुजरात टायटन्सने आपले नाव कोरले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वामुळे पहिल्यांदाच आयपीएल मोसमात सहभागी झालेल्या गुजरात टायटन्सने विजेतेपदाला गवसणी घातली. मोठ्या रकमेची बक्षीस यावेळी अनेक खेळाडूंना देण्यात आली. त्या लिस्टमध्ये सर्वात … Read more