Virat Kohli: भारतीय संघात निवड न झाल्याने रात्रभर रडत बसला होता विराट, किस्सा वाचून भावूक व्हाल

Virat Kohli

Virat Kohli: विराट कोहली (Virat Kohli) आज त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. विराटने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 18 ऑगस्ट 2008 रोजी त्याने श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना खेळला. टीम इंडियामध्ये येण्यापूर्वी कोहलीने त्याच्या नेतृत्वाखाली 2008 मध्ये भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून दिला होता. आज विराट कोहली हे एक मोठे नाव बनले आहे. हे नाव … Read more

Virat Kohli: ३४ वर्षांचा झाला विराट पण अजूनही आहे किंग, वाचा त्याच्या कारकिर्दीतले १० मोठे विक्रम

virat kohli

Virat Kohli: टी-20 विश्वचषक 2022 ऑस्ट्रेलियात खेळवला जात आहे. या स्पर्धेत भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची बॅट चांगली चालत आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 4 डावात 3 वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे. रविवारी टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के करू इच्छितो. त्याचवेळी, या सामन्यापूर्वी विराट … Read more

VIDEO: दिनेश कार्तिकचे नाव घेताच भडकला मुरली विजय, प्रेक्षकांमध्ये घुसून केली हाणामारी

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर मुरली विजय(Murli Vijay) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तामिळनाडू प्रीमियर लीगच्या एका सामन्यादरम्यान तो स्टँडवर बसलेल्या प्रेक्षकांना मारहाण करताना दिसला.(when-dinesh-karthiks-name-was-mentioned-murali-vijay-got-angry) खरं तर, मुरली विजय अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये(International Cricket) दिसला नाही, परंतु यापूर्वी त्याने या लीगमध्ये शानदार शतक झळकावले होते, त्यानंतर तो संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असल्याची शक्यता वर्तवली जात … Read more

‘पाकिस्तानी टिमचा कोच झाल्यावर सांगेन’, जेव्हा रोहितच्या वक्तव्याने सगळे पोट धरून हसले होते

तीन वर्षापूर्वी या दिवशी रोहित शर्मा (Rohit Sharma world cup 2019) याने वर्ल्ड कप २०१९ मध्ये पाकिस्तानची मजा घेतली होती. सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी शेजाऱ्याविरुद्ध त्याने १४० धावांची धडाकेबाज खेळी खेळली. मग मॅचनंतरच्या पत्रकार परिषदेत आपल्या परिचित विचित्र शैलीत हसवून हसवून सगळ्यांच्या पोटात दुखवलं.(Rohit Sharma, World Cup, Press Council, Pakistan) आजचा दिवस आपल्याला तीन वर्षांपूर्वी झालेल्या … Read more

उमरान मलिक पाकिस्तानात असता तर आम्ही….; कामरान अकमलने गरळ ओकलीच

इंडियन प्रीमियर लीग २०२२ (IPL २०२२) मध्ये उमरान मलिकच्या (Umran Malik) वेगवान गोलंदाजीने बरीच चर्चा केली आहे. उमरानने स्पर्धेतील अनेक जागतिक दर्जाच्या वेगवान गोलंदाजांना मागे टाकून प्रत्येक सामन्यात १५० किमी/ताशी सर्वोच्च वेग राखला आहे. उमरानच्या गोलंदाजीवर क्रिकेट तज्ज्ञ आणि दिग्गजांनाही चांगलीच भुरळ पडली आहे. त्यामुळे त्याला भारतीय संघात संधी देण्याची वकिलीही सुरू आहे.(While Umran Malik … Read more

पाकिस्तानात असता तर आमच्यासाठी.., उमरान मलिकबद्दल कामरान अकमलचे मोठे वक्तव्य

इंडियन प्रीमियर लीग २०२२ (IPL २०२२) मध्ये उमरान मलिकच्या (Umran Malik) वेगवान गोलंदाजीने बरीच चर्चा केली आहे. उमरानने स्पर्धेतील अनेक जागतिक दर्जाच्या वेगवान गोलंदाजांना मागे टाकून प्रत्येक सामन्यात १५० किमी/ताशी सर्वोच्च वेग राखला आहे. उमरानच्या गोलंदाजीवर क्रिकेट तज्ज्ञ आणि दिग्गजांनाही चांगलीच भुरळ पडली आहे. त्यामुळे त्याला भारतीय संघात संधी देण्याची वकिलीही सुरू आहे.( Kamran Akmal’s … Read more

IPL मध्ये लसिथ मलिंगाची पुन्हा दमदार एन्ट्री, ‘या’ संघाकडून उचलणार महत्वाची जबाबदारी

lasith-malinga.j

श्रीलंकेचा माजी दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगाने आयपीएलमध्ये(IPL) नवी इनिंग सुरू करणार आहे. राजस्थान रॉयल्स(Rajasthan Royals) संघाने आगामी सिझनसाठी लसिथ मलिंगाला आपल्या संघात सामील करण्याची घोषणा केली आहे. राजस्थान रॉयल्सने लसिथ मलिंगाची गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे लसिथ मलिंगा आता राजस्थान रॉयल्सच्या वेगवान गोलंदाजांना प्रशिक्षण देणार आहे.(ipl- lasitha malinga new bowling coach of rajastahn royals … Read more

‘हे’ पाच खेळाडू भारताकडून इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्याच्या नाहीत लायक, नावं वाचून अवाक व्हाल

प्रत्येक क्रिकेटपटूचे हे स्वप्न असते की त्याने एकदा आपल्या देशासाठी क्रिकेट खेळून खूप नाव कमवावे. दुसरीकडे, 5 भारतीय क्रिकेटपटूंना टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली, परंतु ते त्या संधीच सोन करू शकले नाहीत. फ्लॉप कामगिरीमुळे या 5 खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून खेळण्याची संधी देणे हा चुकीचा निर्णय ठरला. अशा 5 क्रिकेटर्सवर एक नजर टाकूया.(five players from … Read more

मी भारताचा कर्णधार होण्यासाठी सक्षम होतो पण…, भज्जीचा BCCI वर खळबळजनक आरोप

harbajan sing

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर हरभजन सिंगने बीसीसीआयवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माजी ऑफस्पिनर म्हणतो की टीम इंडियाचा कर्णधार होण्यासाठी बोर्डात शिफारस आवश्यक आहे. भज्जीने सांगितले की, तो बोर्डावरील कोणालाही ओळखत नाही, त्यामुळेच कदाचित त्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले नाही. हरभजन सिंगने गेल्या वर्षी 24 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मिडियाने … Read more

‘बोर्डात माझी ओळख नव्हती म्हणून मी कर्णधार होऊ शकलो नाही’, हरभजनचे BCCI वर गंभीर आरोप

harbhajan singh

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर हरभजन सिंगने(Harbhajan Singh) बीसीसीआयवर(BCCI) प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माजी ऑफस्पिनर म्हणतो की टीम इंडियाचा कर्णधार होण्यासाठी बोर्डात शिफारस आवश्यक आहे. भज्जीने सांगितले की, तो बोर्डावरील कोणालाही ओळखत नाही, त्यामुळेच कदाचित त्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले नाही. हरभजन सिंगने(Harbhajan Singh) गेल्या वर्षी 24 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली … Read more