तिच्या डोळ्यात रोज पाणी असतं, तुम्ही तुमच्याच लोकांवर.., सायना नेहवालचा नवरा भडकला
काही आठवड्यानंतर होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताचा बॅडमिंटन संघ जाहीर झाला. त्यात २ सुवर्णपदक विजेती, फुलराणी सायना नेहवालचा समावेश नाही. ती कॉमनवेल्थ गेम्सच्या भारतीय बॅडमिंटन संघाचा भाग नसणार आहे. तिची निवड न झाल्याने तिचा नवरा आणि प्रशिक्षक परुपल्ली कश्यप चांगलाच भडकला. सायनाचा अपमान झाल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. (You on your own people.., Saina Nehwal’s husband … Read more