Khushi Mukherjee : साइड ओपन ड्रेसमध्ये अवतरली खुशी मुखर्जी, जोराचा वारा आला अन् हातानेच लपवले प्रायव्हेट पार्ट

Khushi Mukherjee : बॉलिवूडमधील वादग्रस्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी खुशी मुखर्जी (Khushi Mukherjee) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिचा एका कॅफेबाहेरचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरवेळीप्रमाणेच, याहीवेळी तिच्या वादग्रस्त कपड्यांमुळे ही चर्चा रंगली आहे. व्हिडीओमध्ये खुशीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता, जो दोन्ही बाजूंनी संपूर्णपणे ओपन होता. ती जेव्हा … Read more

मी ब्रेकअप केलं!! सुहाना खानच्या पोस्टमुळे चाहत्यांना धक्का, पोस्ट नेमकी कोणासाठी?

लोकप्रिय अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खान हिने अभिनय क्षेत्रात वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत नशीब आजमावत आहे. ती सतत चर्चेत देखील असते. आता देखील ती चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे सुहानाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने मी ब्रेकअप केले आहे, असं म्हटलं आहे. सुहानाचे नाव अमिताभ बच्चन यांचा नातू आणि श्वेता … Read more

शमितासोबत ब्रेकअपच्या बातम्यांवर संतापला राकेश बापट, म्हणाला, या गोष्टी आपण बदलू शकतो का?

‘बिग बॉस’ शोमध्ये आलेल्या स्पर्धकांची जोडी बनल्याचे अनेकदा पाहायला मिळते. काही जोडपे शो संपल्यानंतरही कायम आहेत, पण काही जोडपे अशी होती जी शोदरम्यान खूप चर्चेत होती पण शो संपल्यानंतर त्यांचे नातेही संपुष्टात आले. ‘बिग बॉस ओटीटी’च्या पहिल्या सीझनमध्ये प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि राकेश बापट (Rakesh Bapat) या जोडीसोबतही असंच काहीसं घडलं. … Read more

‘या’ अभिनेत्रीला पाहताच शाहरूखने घट्ट मिठी मारली, तिनेही आपल्या मनातली गोष्ट सांगून टाकली

तामिळ अभिनेत्री दिव्यदर्शिनी नीलकंदा (Divyadarshini Nilakanda) हिने अलीकडेच अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) भेट घेतली आणि त्याला घट्ट मिठी मारली. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना तिने किंग खानचे भरभरून कौतुक केले आहे. तिच्या इंस्टाग्राम पोस्टवरून तुम्ही अंदाज लावू शकता की दिव्यदर्शिनीला शाहरुखला भेटून किती आनंद झाला आहे. दिव्यदर्शिनीने अलीकडेच चेन्नईतील अभिनेत्री नयनतारा आणि दिग्दर्शक विघ्नेश … Read more

कान्स फेस्टिवलमधून परतताच बच्चन कुटुंबावर कोसळला दुखाचा डोंगर, ‘या’ जवळच्या व्यक्तीचा मृत्यु

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) अलीकडेच त्याची पत्नी आणि मुलगी आराध्यासोबत कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२२ (Cannes Film Festival 2022) मध्ये सहभागी  होऊन परतला आहे. येताच बच्चन कुटुंबाला एक दु:खद बातमी कळाली, ज्यामुळे संपूर्ण बच्चन कुटुंबाला धक्का बसला आहे. ही बातमी अभिषेक बच्चनने इंस्टाग्रामद्वारे चाहत्यांना कळवली. (Abhishek Bachchan, Cannes Film Festival 2022, Tragic News) अभिनेता … Read more

“गेल्या काही दिवसातील घटना चित्रपटातील भयानक दृश्यासारख्या…” अपघातातून सावरल्यानंतर मलायका अरोराची भावनिक पोस्ट

मागील 2 एप्रिल रोजी बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचा एका फॅशन इव्हेंटवरुन मुंबईला येताना अपघात झाला होता. या अपघाताच तिला किरकोळ दुखापत झाली असल्यामुळे ती घरीच आराम करत होती. या मधल्या काळात मलायका सोशल मिडीयापासून पूर्णपणे लांब होती. पण आता बऱ्याच दिवसानंतर मलायकाने एक पोस्ट लिहित डॉक्टर, कुटुंब आणि काळजी करणाऱ्या व्यक्तींचे आभार मानले आहेत. तसेच … Read more

अभिनेत्री शिवानी रांगोळेने प्रियकर विराजसशी गुपचूप उरकलं लग्न? व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य आलं समोर

मराठी सिनेसृष्टीतील सर्वांत गोड कपलमध्ये शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीचे नाव येते. गेल्या काही दिवसांपूर्वीच या दोघांची रिंग सेरेमनी झाली आहे. त्यामुळे आता शिवानी आणि विराजस कधी लग्नबंधनात अडकतील याची चाहते आतूरतेने वाट पाहत आहेत. अशातच सोशल मिडियावर या दोघांनी लग्न केले असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे शिवानी आणि विराजसने गुपचुप लग्नगाठ बांधली … Read more

‘व्हॅलेंटाईन डे’च्या एक दिवस आधीच राखीने घेतला नवऱ्यासोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय, ‘हे’ आहे कारण

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. आयटम गर्लच्या लग्नाबाबत लोकांच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न आहेत. रितेशसोबत लग्न करताना राखीने तिच्या नवऱ्याची ओळख कोणाशीही करून दिली नव्हती, पण राखी सावंतचा नवरा रितेश पहिल्यांदाच बिग बॉस 15 च्या माध्यमातून लोकांसमोर आला होता.(Rakhi decides to divorce her husband) राखीच्या … Read more

ऐश्वर्या रायने लता मंगेशकरांवर केला प्रेमाचा वर्षाव, ‘आजी’ला आठवून श्रद्धा कपूरही झाली भावूक

दिग्गज लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत पण त्यांच्या हजारो गाण्यांमधून त्या जगभर अमर राहतील. शाहरुख खान, रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, अमिताभ बच्चन ते आमिर खानपर्यंत सर्व दिग्गज लता मंगेशकर यांना शेवटचे पाहण्यासाठी पोहोचले. गायन कोकिळेच्या जाण्याचे दु:ख सोशल मीडियावर पसरले.(aishwarya-rai-showers-love-on-lata-mangeshkar-shraddha-kapoor-gets-emotional) दरम्यान, सोशल मीडियावर, बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय(Aishwarya Rai) आणि श्रद्धा कपूर(Shraddha Kapoor) यांनी देखील गायिका … Read more