Saif Ali Khan: ५००० कोटींच्या संपत्तीतील एक कवडीही मुलांना देणार नाही सैफ अली खान, ‘हे’ आहे कारण
Saif Ali Khan, Property, Inheritance/ पतौडी घराण्याचा 10वा नवाब सैफ अली खान (Saif Ali Khan) 52 वर्षांचा झाला आहे. सैफ त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. पण यापेक्षाही तो या कारणासाठी चर्चेत राहतो की, तो त्याच्या 5000 कोटी रुपयांच्या मालमत्तेपैकी एक पैसाही आपल्या मुलांच्या नावे करू शकत नाही किंवा त्याची मुले त्याच्या मालमत्तेवर … Read more