Jayesh Thakkar : 1 कोटी रुपयांची किंमत होईल 5 लाख, मध्यमवर्गाला बसेल मोठा फटका, तज्ञांनी दिला इशारा

/Jayesh Thakkar : भारतात अनेकांना वाटतं की 1 कोटी रुपये असले की आयुष्य निर्धास्तपणे जगता येतं. पण, वेल्थ एडवायजर जयेश ठक्कर(Jayesh Thakkar) यांनी दिलेल्या आकड्यांनुसार ही कल्पना फार काळ टिकणारी नाही. महागाईचा दर जर सातत्याने 6% राहिला, तर 50 वर्षांनंतर 1 कोटी रुपयांचे मूल्य फक्त 5.42 लाख रुपये इतकंच उरेल, असा धक्कादायक इशारा त्यांनी दिला … Read more

मुले खायला मागतील म्हणून झोपूनच ठेवतात पालक, महागाईमुळे ‘या’ देशात बिकट परिस्थिती

श्रीलंकेतील आर्थिक परिस्थिती अनियंत्रित होत आहे. महागाई, बेरोजगारी आणि इंधनाचा तुटवडा यामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. गेल्या १२ आठवड्यांपासून सरकारच्या विरोधात मोर्चा काढला आहे. लोकांना त्यांच्या मुलांना उपाशी ठेवण्यास भाग पाडले जात आहे. अन्न वाचवण्यासाठी लोक दुपारपर्यंत मुलांना झोपायला लावतात यावरून परिस्थितीच्या गंभीरतेचा अंदाज लावता येतो.(Economic situation, Sri Lanka, inflation, unemployment) कोलंबो येथील ऑटो रिक्षा … Read more

आनंदाची बातमी! पेट्रोल आणि डिझेल ३३ रूपयांनी स्वस्त होणार

मागील काही महिन्यांपासून देशात महागाई सातत्याने वाढते आहे. घरगुती गॅस, खाद्यतेल आणि पेट्रोल डिझेलच्या दरांमध्येही वाढच झालेली दिसते. सर्वसामान्य लोक हैराण झाले आहेत. त्यामुळे महागाईवर काही तोडगा काढण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकार असल्याचे दिसते. आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. जीएसटी कौन्सिलची येत्या २ दिवसात बैठक होणार असून त्यात काही मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. … Read more

भारतात आहे जगातील सर्वात श्रीमंत गाव, गावकऱ्यांच्या खात्यावर आहेत करोडो रूपये जमा; वाचा पुर्ण माहिती

आज या जगात अनेक लोक आहेत जे दोन वेळच्या भाकरीसाठी रात्रंदिवस कष्ट करतात. असे काही लोक असतात ज्यांच्या नशिबात हेही नसते. आजच्या काळात प्रत्येकजण पैशाच्या मागे धावत आहे. मात्र वाढत्या महागाईमुळे लोकांना त्यांच्या गरजा पूर्ण करूनही काही बचत करता येत नाही.(india-is-the-richest-village-in-the-world-with-crores-of-rupees-deposited-in-villagers-accounts) आज आम्ही तुम्हाला अशा एका गावाविषयी सांगणार आहोत जे संपूर्ण जगातील सर्वात श्रीमंत गाव … Read more

भारतातील ‘हे’ गाव आहे जगातील सर्वात श्रीमंत गाव; गावातील प्रत्येकाच्या खात्यात 15 लाखाहून अधिक पैसै, वाचा पुर्ण इतिहास

आज या जगात अनेक लोक आहेत जे दोन वेळच्या भाकरीसाठी रात्रंदिवस कष्ट करतात. असे काही लोक असतात ज्यांच्या नशिबात हेही नसते. आजच्या काळात प्रत्येकजण पैशाच्या मागे धावत आहे. मात्र वाढत्या महागाईमुळे लोकांना त्यांच्या गरजा पूर्ण करूनही काही बचत करता येत नाही.(india-is-the-richest-village-in-the-world-more-than-rs-15-lakh-in-each-account-in-the-village) आज आम्ही तुम्हाला अशा एका गावाविषयी सांगणार आहोत जे संपूर्ण जगातील सर्वात श्रीमंत गाव … Read more

reynolds पेन: ना किंमत बदलली ना गुणवत्ता, आजही तेवढ्याच रुपयांना मिळतो हा पेन

काही वर्षांपूर्वी बॉलिवूड अभिनेता आणि काँग्रेस नेते राज बब्बर(Raj Babbar) यांनी हे विधान करून बाजारात खळबळ उडवून दिली होती. आजच्या जगात हे शक्य आहे का? साहजिकच उत्तर ‘नाही’ असेच आहे. महागाई गगनाला भिडत असून, सर्वसामान्य माणूस हेलपाटे मारत जीवन जगत आहे.(no-change-in-price-no-quality-this-pen-is-still-available-for-the-same-amount-of-money) खाण्यापिण्याचे असो वा मुलांचे शिक्षण असो, सर्वत्र महागाईचा(Inflation) प्रभाव आहे. पूर्वी जिथे आठवडाभर 500 … Read more

सामान्यांना झटका! दैनंदिन वापरातील या जीवनावश्यक औषधांच्या किंमती एप्रिलपासून १० टक्क्यांनी वाढणार

पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅस सिलिंडरनंतर आता जीवनावश्यक औषधांच्या किमतीतही (medicines Price) महागाईचा तडाखा बसला आहे. एप्रिलपासून 800 हून अधिक अत्यावश्यक औषधांच्या किमतीत 10 टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. यामध्ये ताप, हृदयविकार, उच्च रक्तदाब, त्वचा रोग आणि अशक्तपणा यांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या औषधांचाही समावेश आहे.(prices-of-these-essential-medicines-will-go-up-by-10-percent) पुढील महिन्यापासून पेनकिलर आणि पॅरासिटामॉल (Paracetamol), फिनाइटोइन सोडियम, मेट्रोनिडाझोल यांसारखी अत्यावश्यक … Read more

आर्थिकदृष्ट्या बेहाल झालेत ‘हे’ देश, कुठे १० लाखाला मिळतोय एक टॉमेटो तर, कुठे १० हजाराला एक सिलेंडर

कोविड-19 चे संकट आणि चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे काही देश विनाशाच्या उंबरठ्यावर आले आहेत. आपल्या शेजारील देश पाकिस्तान आणि श्रीलंका देखील यापासून अस्पर्शित नाहीत. काही देशात सिलेंडरची किंमत 10,000 रुपयांच्या जवळ पोहोचली आहे, तर काही देशात मिरचीची किंमत 710 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. चला जाणून घेऊया जगातील कोणते देश महागाईने सर्वाधिक त्रस्त आहेत.(this-countrys-is-financially-destitute-the-country-suffers-the-most-from-inflation) देशात घरगुती सिलिंडरची किंमत … Read more