हातात हिरवा चुडा, अंगावर साडी, हात बांधलेले, रक्त सांडलेले, विद्यार्थ्याची भयंकर अवस्थेत आत्महत्या…

मध्य प्रदेशच्या इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी एका महाविद्यालयीन तरुणाने आत्महत्या केली आहे. तसेच आत्महत्या करण्याआधी या तरुणाने बांगड्या, कुंकू आणि वधूप्रमाणे केलेल्या मेकअपमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. ही आत्महत्या ही काही घातपात याबाबत आता संशय व्यक्त केला जात आहे. पुनीत दुबे असे … Read more

वाढदिवस विशेष: लिलावात कोणीच खरेदी केले नाही, तोच पाटीदार नंतर बनला RCB चा हुकूमी एक्का

आयपीएल २०२२ मध्ये आरसीबीला चषकाच्या जवळ पोहोचवणारा मॅच विनर खेळाडू रजत पाटीदार याचा आज २९वा वाढदिवस आहे. आरसीबीला क्वालिफायर २ मध्ये पोहोचवणाऱ्या २८ वर्षीय पाटीदारला मेगा लिलावात कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. आयपीएल २०२२ साठी बंगलोर येथे १२-१३ फेब्रुवारीला झालेल्या  मेगा लिलावात  अनेक  खेळाडू अनसोल्ड राहिले होते. रजत पाटीदारही यापैकी एक खेळाडू होता, ज्याच्यावर कोणत्याही फ्रँचायझीने विश्वास … Read more

…अन् डिलिव्हरी बॉयला ‘त्या’ अवस्थेत पाहून पोलिसांच्या हृदयाला पाझर फुटला; वाचा नेमकं काय घडलं

jay

राज्यात उष्णतेने अगदी कहर केला आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणत उष्णतेचा सामना करावा लागत आहे. उष्णतेच वाढत प्रमाण पाहता नागरिक हैराण झाले आहेत. घराबाहेर पडण्यास नागरिक टाळाटाळ करत आहेत. यामुळे ऑनलाईनवर जास्त भर पडताना पाहायला मिळत आहे. आपल्या प्रमाणेच डिलिव्हरी बॉयला देखील उष्णतेचा फटका बसत आहे. अशाच एका घामाने डबडबलेल्या डिलिव्हरी बॉयच्या मदतीला पोलिस धावून आले … Read more

घामाने डबडबलेल्या डिलिव्हरी बॉयच्या मदतीला आले पोलिस धावून; दिली ‘ही’ खास भेट