केकेच्या मृत्युनंतर ट्रोल झाला बादशाह, युजरने विचारले, तु कधी मरशील? बादशाहने दिले ‘हे’ उत्तर

प्रसिद्ध गायक केके आता या जगात नाहीत. मंगळवारी (31 मे) कोलकाता येथील एका महाविद्यालयात कॉन्सर्ट केल्यानंतर त्यांचे निधन झाले. ते 53 वर्षांचे होते. केके यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये(Bollywood शोककळा पसरली आहे. सिद्धू मुसेवाला आणि केके या दोन दिग्गज गायकांच्या मृत्यूनंतर गायक आणि रॅपर बादशाह सोशल मीडियावर ट्रोल झाला होता.(after-kks-death-the-king-became-a-troll-the-user-asked-when-will-you-die) 36 वर्षीय रॅपरला द्वेष करणारे संदेश मिळाले … Read more

‘इंडियाज गॉट टॅलेंट’ मधील ‘या’ दोन स्पर्धकांचे नशीब फळफळले, रोहित शेट्टीने दिली चित्रपटात काम करण्याची संधी

बॉलिवूडमध्ये अनेक दिग्दर्शक आणि निर्माते आहेत ज्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट बनवले आहे. मात्र या सर्वांमध्ये अँक्शन चित्रपटासाठी ओळखला जातो तो म्हणजे रोहित शेट्टी. रोहित शेट्टी हा बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता आहे. रोहित शेट्टीने अनेक अँक्शन चित्रपट केले आहे. हे चित्रपट चाहत्यांना देखील खूप आवडतात. चित्रपटासह रोहित शेट्टी ‘खतरों के खिलाडी’ या शोचा होस्ट देखील … Read more