Pahalgam Attack : सूर्या भाऊनं जिंकली मनं! पाकविरुद्धचा विजय शूरवीर भारतीय सैन्याला समर्पित, नेमकं काय म्हणाला कर्णधार?

Pahalgam Attack : आशिया कप 2025 (Asia Cup 2025) टी-20 सामन्यात भारताने पाकिस्तानचा दणदणीत पराभव करत सुपर-4 फेरीकडे मोठी झेप घेतली. विशेष म्हणजे हा सामना भारताच्या कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या वाढदिवशी झाला. त्याने जबाबदारीची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आणि या अनोख्या क्षणी आपल्या देशासाठी खास संदेश दिला. सामन्यानंतर बोलताना सूर्यकुमारने पहलगाम … Read more

Sangli : IT इंजिनिअर ते शूर लेफ्टनंट; सांगलीच्या भूमीपुत्रास प्रशिक्षणादरम्यान वीरमरण

Sangli : सांगली जिल्ह्यातील पलूस (Palus) गावचा सुपुत्र आणि भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट अथर्व कुंभार (Atharva Kumbhar – Indian Army) यांचं प्रशिक्षणादरम्यान हृदयद्रावक निधन झालं. अवघ्या 26 वर्षांच्या वयात अथर्व यांनी इन्फोसिस (Infosys – IT Company) मध्ये दोन वर्षे सेवा दिल्यानंतर ती नोकरी सोडून देशासाठी सैन्यात भरती होण्याचा निर्धार केला होता. बिहार (Bihar) येथील ऑफिसर्स … Read more

Woman Delivers Baby On Railway Station: केसातली क्लिप, पॉकेट चाकू आणि लष्करातील डॉक्टरची तत्परता, रेल्वे स्टेशनवर बाळाचा जन्म..

Woman Delivers Baby On Railway Station: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) झाशी (Jhansi) रेल्वे स्थानकावर एक धडकी भरवणारी घटना घडली. एका गर्भवती महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरु झाल्यामुळे तिला फलाटावरच बाळाला जन्म द्यावा लागला. विशेष बाब म्हणजे, त्या ठिकाणी असलेल्या लष्कराच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने कमीतकमी साधनांमध्ये ही प्रसूती यशस्वी केली. या डॉक्टरचे नाव मेजर डॉ. रोहित बचवाला … Read more

Upendra dwivedi : इंडीयन आर्मी पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारताच्या ताब्यात घेणार; जनरल द्विवेदी महत्वाची अपडेट देत म्हणाले आम्ही आता फक्त..

upendra dvivedi

Upendra dwivedi on pok  | काही दिवसांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीरवर मोठे वक्तव्य केले होते. पीओके पुन्हा ताब्यात घेण्यात येईल, असे त्यांनी म्हटले होते. आता संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यावर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या जे काही निर्देश असतील, त्याचे पालन केले जाईल.आम्ही कोणतीही कारवाई करण्यास तयार आहोत, सरकारच्या सूचनेनुसार … Read more

वा गं पोरी! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीला व्हायचंय सैन्यात भरती, वडीलांनाही झाला आनंद

भारतीय सैन्यात(Indian Army) भरती होणाऱ्यांसाठी मोठी बातमी म्हणजे आता सैन्यात केवळ अग्निपथ(Agnipath) योजनेअंतर्गत भरती होणार आहे. मोदी सरकारची ही आणखी एक नवीन योजना आहे, ज्यांना युवा सेना, नौदल आणि हवाई दलात सामील व्हायचे आहे, ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.(daughter-of-yaa-famous-actor-wanted-to-join-army-father-was-also-happy) दरम्यान, अभिनेता आणि खासदार रवी किशन(Ravi Kishan) यांची मुलगी इशिता शुक्ला हिलाही सैन्यात भरती व्हायचे … Read more

VIDEO: काश्मीरमधील तो कॅफे ज्याला इंडियन आर्मी चालवते, स्वतः आनंद महिंद्रांनी दिलेत 10 स्टार, म्हणाले..

इंडीयन आर्मी(Indian Army) आपल्या सीमांचे संरक्षण तर करतेच, शिवाय तिथे काही कॅफेही चालवतात, जेणेकरून इथे येणाऱ्या नागरिकांना खास वाटेल. अशाच एका कॅफेचा व्हिडिओ बिझनेस टायकून आनंद महिंद्रा(Anand Mahindra) यांनी शेअर केला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला कॅफे व्हिडिओ काश्मीरच्या गुरेझ खोऱ्यातील … Read more

सलाम त्या मातेला! शहीद मुलाला स्वत: दिला खांदा, मुलाची ‘ती’ गोष्ट आठवून आले डोळ्यात अश्रू

भारतीय लष्कराच्या १४ पंजाब रेजिमेंटचे शिपाई गुरप्रीत सिंग हे दहशतवादाने प्रभावित असलेल्या सोपोरमध्ये तैनात होते. चार महिन्यांपूर्वी ते जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये तैनात होते. मंगळवारी ते तत्परतेने ड्युटी देत ​​होते. त्याचवेळी त्यांना थोडी अस्वस्थता जाणवू लागल्याने त्यांना लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.(Indian Army, Jammu and Kashmir, Martyred Soldier, Gurpreet Singh) बुधवारी त्यांच्या … Read more

इम्रान खान यांनी भारतीय सेनेचे कौतुक केल्याने पाकिस्तानात खळबळ, म्हणाले, ‘ते भ्रष्ट नाहीत आणि..’

पाकिस्तानातील राजकीय परिस्थिती सध्या प्रचंड गोंधळातून जात असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू आहे. या सर्व गदारोळात इम्रान खान प्रतिस्पर्धी भारताचे कौतुक करताना दिसत आहेत. इम्रान खान यांनी भारतीय लष्कराचे कौतुक केले आहे.(imran-khan-praising-the-indian-army) इम्रान खान यांनी भारतीय लष्कराचे कौतुक करताना त्यांना सलाम केला आहे. त्यांनी भारतीय लष्कराचे कौतुक … Read more

मोदी टार्गेट सांगणार अन् मिसाईल ते उध्वस्त करणार, युक्रेन हल्ल्याच्या तोंडावर पोखरणमध्ये होणार शक्तीप्रदर्शन

Pm-modi

सध्या रशिया(Russia) आणि युक्रेन(Ukren) या दोन देशांमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. यादरम्यान, भारतीय हवाई दल पोखरणमध्ये आपले सर्वात मोठे शक्ती प्रदर्शन करणार आहे. ७ मार्चला भारतीय हवाई दलाचा हा कार्यक्रम पार पडणार आहे. हा कार्यक्रम दर तीन वर्षातून एकदा आयोजित केला जातो. या सराव कार्यक्रमात भारतीय लष्कराची सर्व लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर सहभागी होत आहेत.(indian … Read more

women power: कारगिल युद्धाच्या दरम्यान या महिलेने एकटीने संभाळले होते AIR स्टेशन, वाचा तिच्याबद्दल..

जून 1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान एका संध्याकाळी, ऑल इंडिया रेडिओ स्टेशन (AIR ) मध्ये शत्रूच्या जोरदार गोळीबारामुळे इंजीनियर पळून गेले, त्यांचे प्रसारण संध्याकाळी 5 वाजता होते. सर्व गोंधळाच्या दरम्यान, शेरिंग अँग्मो शुनु, स्टेशन डायरेक्टर, आकाशवाणी, लेह आणि कारगिल यांनी प्रसारणासाठी कारगिल ब्रिगेड कमांडरकडे मदत मागितली.(During the Kargil war, this woman was the only one managing … Read more