Raj Thackeray : भारत-पाक सामन्यावरून राज ठाकरेंनी काढले व्यंगचित्र; अमित शाह-जय शाहांवर बोचक टिका, नेमकं काय म्हटलं?
Raj Thackeray : आशिया चषक (Asia Cup 2025) स्पर्धेत 14 सप्टेंबर रोजी झालेल्या भारत–पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यात भारताने सात गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. मात्र, या सामन्याच्या पार्श्वभूमीवर पहलगाम (Pahalgam) दहशतवादी हल्ल्यामुळे देशात संतापाचं वातावरण होतं. अनेक नागरिकांनी “भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये” अशी भावना व्यक्त केली होती. पण केंद्र सरकारकडून बीसीसीआयला परवानगी मिळाल्यामुळे टीम … Read more