Import
काय सांगता? पेट्रोल आणि डिझेलच्या भावामुळे वाढल्या लिंबाच्या किंमती, कारण वाचून चक्रावून जाल
By Tushar P
—
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी 3.17 लाख हेक्टरवर पसरलेल्या बागांमध्ये लिंबाची लागवड केली जाते. लिंबाच्या झाडांना वर्षातून तीनदा फुले येतात आणि तेवढीच फळे येतात. ...





