IMDb ने ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे घटवले रेटिंग; दिले ‘हे’ धक्कादायक कारण…
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र चित्रपटाला आयएमडीबी रेटिंगही १० पैकी १० होते. पहिल्याच वीकेंडमध्ये या चित्रपटाने २७.१५ कोटींचा व्यवसाय केला आहे.(IMDb downgrades ‘The Kashmir Files’ movie) एकीकडे चित्रपटाला प्रचंड प्रेम मिळत आहे. तर दुसरीकडे IMDb ने मात्र चित्रपटाचे रेटिंग कमी केले आहे. ‘unusual voting activity’ … Read more