अशनीर ग्रोव्हर BharatPe च्या संचालक पदावरून पायउतार, खदखद व्यक्त करताना म्हणाले…
BharatPe चे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर(Ashnir Grover) यांनी कंपनीच्या संचालक मंडळावरील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सिंगापूरमध्ये(Singapour) अशनीर ग्रोव्हर यांच्याविरुद्ध तपास सुरू करण्यासाठी फिनटेक प्लॅटफॉर्मवर दाखल करण्यात आलेल्या लवादात त्यांचा पराभव झाला आहे. यामुळे अशनीर ग्रोव्हर यांना मोठा धक्का बसला आहे.(bharat pay ashnir grover resign) या पराभवानंतर अशनीर ग्रोव्हर यांनी आपल्या पदाचा राजीनामा … Read more