खळबळजनक! इफ्तार पार्टीत हिंदूंच्या ताटात वाढलं गोमांस, सोशल मिडीयावर उडाला गोंधळ

Iftar Party,

देश राष्ट्रवादी पक्षाने (बीएनपी) सिल्हेत येथे आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत हिंदूंना गोमांसही म्हणजे बीफ खायला देण्यात आले. कार्यक्रमस्थळी प्रदान केलेल्या इफ्तार मेनूमध्ये गोमांसाचा पर्याय उपलब्ध होता. या घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.(beef-grew-on-the-plate-of-hindus-at-iftar-party) वृत्तानुसार, बीएनपीच्या सिल्हेट युनिटने गुरुवारी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत पक्षाचे किमान २० नेते आणि हिंदू कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात सहसा मुस्लिम … Read more

महिलेसोबत सेल्फी घेत असताना बाबा सिद्दीकींनी सलमान खानला ओढलं, पुढं घडलं असं काही.., पहा व्हिडीओ

रमजानच्या पवित्र महिन्यात मुंबईचे आमदार बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांच्या इफ्तार पार्टीत दरवर्षी तारे-तारकांचा मेळा असतो. मात्र, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले नव्हते. यावर्षी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन एक पार्टी ठेवली ज्यामध्ये बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान, संजय दत्त, सलमान खान, सोहेल खान यांच्यासह अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली.(Baba Siddiqui pulled Salman … Read more

राजकुमार हिरानींच्या चित्रपटात ‘या’ लूकमध्ये दिसणार शाहरुख खान; बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीमध्ये झाला खुलासा…

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टच्या (Alia Bhatt) लग्नात शाहरुख खानने (Shah Rukh Khan) गुपचूप एन्ट्री केली तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. शाहरुखने ज्या गाडीतून एन्ट्री केली, त्या गाडीत त्याचा चेहरा कोणालाही दिसू नये म्हणून काळे पडदे लावले होते. ‘पठाण’ चित्रपटातील त्याचा लूक पूर्णपणे समोर येऊ नये म्हणून शाहरुखने असे केल्याचे बोलले जात होते. मात्र … Read more