world cup: जय शाह यांच्या ‘या’ वक्तव्यानंतर पाकिस्तान संतापला, वर्ल्ड कप खेळण्यास दिला नकार
world cup: मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अनेक मोठे निर्णय घेतले. त्यापैकी पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत भारताच्या अनुपस्थितीचाही समावेश होता. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया कपमध्ये भारत सहभागी होणार नाही. त्यांच्या या निर्णयानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. आता पीसीबीच्या सूत्रांकडून आणखी एक मोठा … Read more