Hyderabad

Hyderabad Murder Case 2025 : पतीने 5 महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा गळा आवळून खून, मृतदेहाचे तुकडे नदीत टाकले

Hyderabad Murder Case 2025 : देशभरातून रोज कुठे ना कुठे भयानक गुन्ह्यांच्या घटना समोर येत आहेत. अशाच प्रकारची एक थरारक घटना तेलंगणा (Telangana) राज्यातील ...

SBI : भारतीय स्टेट बँकेत ३३ अधिकाऱ्यांच्या पदांसाठी भरती, ‘ही’ आहे शेवटची तारीख

SBI : भारतीय स्टेट बँक (State Bank of India) म्हणजेच एसबीआय (SBI) मध्ये विविध अधिकाऱी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर ...

Nana Patole On BJP : निलंबनानंतर संतप्त प्रतिक्रिया, नाना पटोले म्हणाले – “सरकारचे नेते शेतकऱ्यांना भिकारी समजतात”

Nana Patole On BJP : तेलंगणातील (Telangana) गोशामहाल (Goshamahal) मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे (BJP) आक्रमक आमदार टी. राजा सिंह उर्फ टायगर राजा यांनी पक्षाला अचानक ...

Mumbai-Pune Express : गाडी बाजूला घ्या, पुणे पोलिसांनी सिंहगड कॉलेजसमोर एकी ट्रकवाल्याला अडवलं, उघडताच आत तब्बल ५७ टन…

Mumbai-Pune Express : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील लोणावळ्याजवळ कुसगावच्या हद्दीत ताब्यात घेतलेल्या दोन वातानुकूलित कंटेनरमध्ये गोमांस असल्याचे प्रयोगशाळा अहवालात स्पष्ट झाले आहे. २५ मार्च रोजी ...

..त्यामुळे राम गोपाल वर्मांचा संसार झाला उद्ध्वस्त, पत्नीने ‘या’ टॉपच्या अभिनेत्रीला केली होती मारहाण

आपल्या कारकिर्दीत अनेक आगळेवेगळे चित्रपट देणाऱ्या या बॉलिवूड दिग्दर्शकाचा 7 एप्रिलला वाढदिवस असतो. आम्ही बोलत आहोत ‘सत्या’, ‘रंगीला’, ‘सरकार’ आणि ‘कंपनी’ सारखे चित्रपट बनवणाऱ्या ...

अल्लु अर्जूनचा चाहत्यांना धक्का, पोलिसांनी अल्लु अर्जूनला अडवून केली मोठी कारवाई

मुंबई। साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने ‘पुष्पा’ चित्रपटातून लाखो लोकांचे मन जिंकले. या चित्रपटाने आतापर्यंतचे अनेक रेकॉर्ड मोडीस काढले. तसेच अनेक विक्रमी रेकॉर्ड तयार केले. ...

sachin tendulkar

‘या’ ५ वर्षाच्या गरीब पोराच्या बॅटींगचा फॅन झाला सचिन; खूष होत स्वत: दिली ५ दिवस ट्रेनिंग

मुंबई। क्रिकेट विश्वातील देव म्हणून प्रसिद्ध क्रिकेटर सचिन तेंडुलकरकडे पाहिले जाते. तरुण पिढीपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्याच मनात सचिनची एक वेगळीच छाप आहे. सचिन हा ...

‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीची रॅम्प वॉक करतांना झाली फजिती! स्कर्टचेच तुटले बटन अन….

मुंबई। टी-सिरीजचे मालक भूषण कुमार यांच्या पत्नी दिव्या खोसला या नेहमीच सोशल मिडीयावर चर्चेत असतात. कधी आपल्या स्टायलिश लुकमुळे तर कधी नवीन-नवीन सुपरहिट गाण्यांमुळे ...

ब्रेकींग! झुंड चित्रपटाच्या विरोधात न्यायालयात याचिका; निर्मात्याला कोर्टाने ठोठावला १० लाखांचा दंड

महाराष्ट्रात सर्वत्र झुंड चित्रपटाचे वारे वाहत असतानाच या चित्रपटासंबंधीत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शुक्रवारी झुंड चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल करणारे ...