“मी उघड्यावरच शौचाला बसलो आणि मागे वळून पाहिले तर..”, करण जोहरने सांगितला तो लाजिरवाणा किस्सा
मागील काही दिवसांपूर्वीच कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस’ या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आता या शोनंतर ‘हूनरबाज’ हा शो सुरू झाला आहे. या शोमध्ये अनेक स्पर्धक आपल्यातील कलागुण सादर करतात. त्याचबरोबर या शोचे परीक्षक दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती, अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि दिग्दर्शक करण जोहर हे आहे. या शोव्दारे अनेक लोकांमधील कलागुण प्रेक्षकांसमोर आले आहेत. … Read more