पिंक ब्रा, व्हाईट शॉर्ट्समध्ये नम्रता मल्लाने फ्लॉन्ट केली तिची टोन्ड फिगर, फोटो पाहून चाहते घायाळ
भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता मल्ला (Namrata Malla) अनेकदा तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर अधिराज्य गाजवते. ती तिच्या चाहत्यांसाठी रोज काही नवे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. दरम्यान, तिच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अभिनेत्री नम्रता मल्ला चित्रपटांपेक्षा तिच्या कपड्यांमुळे जास्त चर्चेत असते.(Namrata Malla flaunts her toned figure in pink bra) नम्रताच्या सध्याच्या … Read more