हृतिक रोशन अभिनेत्री सबा आझादसोबत रिलेशन शीपमध्ये? विमानतळावरील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता हृतिक रोशन अभिनेत्री सबा आझादसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. आता या संपूर्ण चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण की, मंगळवारी हृतिक रोशन सबा आझादसोबत विमानतळावर हातात हात घालून जाताना दिसला आहे. यावेळी चक्क सबा आझाद लाजतानाही दिसून आली आहे. सोशल मीडियावर या दोघांचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. … Read more