कोरोनामुळे नोकरी गेली, ३ इंजिनीअर मित्रांनी सुरू केला चहाचा स्टॉल, आतात करतात बक्कळ कमाई

b tech chai

केरळच्या महामार्गांवर असे हजारो स्टॉल्स तुम्हाला पाहायला मिळतील, जिथे गरमागरम चहा दिला जातो. अर्थात, जर तुम्हाला चहाची गरज असेल तरच तुम्ही तिथे थांबाल. अन्यथा, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि पुढे जा. पण केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील पल्लिमुक्कू गावात असा एक चहाचा स्टॉल (Tea stall) आहे, तिथून जाताना तुम्हाला आवडो किंवा न आवडो, तिथे थांबून चहाची चव चाखायला … Read more