ऑप्टिकल इल्युजनने अनेकांची केली बत्तीगुल, आता तुम्हीच सांगा या फोटोत नक्की किती घोडे?

ऑप्टिकल इल्युजन हे असे फोटो किंवा पेंटिंग्स असतात, जी विशेषत: आपल्या डोळ्यांना आव्हान देणारी असतात. जेणेकरून आपल्याला ते डीकोड करण्यासाठी जरा जास्तच वेळ लागतो. आजचा ऑप्टिकल इल्युजन असाच काहीसा आहे. हा इल्युजन तुम्हाच्या डोळ्यांना आव्हान देऊ शकतो. (optical illusion of horse photo) सोशल मीडियावर अनेकदा असे वेगवेगळे ऑप्टिकल इल्युजनचे फोटो व्हायरल होत असतात. आता एक … Read more