home

रिक्षाचालकाने घराचं, मुलाचं अन् टेम्पोचं नाव ठेवलं संविधान, कारण वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

पुण्यात राहणाऱ्या राजकुमार म्हस्के  यांनी आपल्या मुलाचं, घराचं आणि दुकानाचं नाव संविधान ठेवलं आहे. पुण्यातल्या जनता वसाहतीत राहणारे राजकुमार म्हस्के हे सध्या चर्चेत आहेत. ...

शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य, परभणीच्या खासदारांची पदाधिकाऱ्यांसोबत थेट मातोश्रीवर एंट्री

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आहे. शिंदे गटात सध्या शिवसेनेचे ४० बंडखोर आमदार आहेत. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमधील शिवसेनेच्या आजी-माजी ...

मोठी बातमी! शिवसेना भाजपला देणार पाठिंबा? उद्धव ठाकरेंनी भाजपसमोर ठेवली ‘ही’ अट

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा होत आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीए कडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर युपीएने यशवंत सिन्हा ...

उद्धव ठाकरेंच्या बैठकीत मोठा वाद, संजय राऊत बाहेर पडले न बोलताच निघून गेले

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) यांच्या निवासस्थानी म्हणजेच मातोश्रीवर आज पक्षातील खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या संदर्भात ही बैठक आयोजित ...

लग्नानंतर झाली राजकुमार रावची झाली ‘ही’ अवस्था; म्हणाला, ‘मी घरी भांडी आणि झाडू…’

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव सध्या खूप चर्चेत आहे. अभिनेता राजकुमार रावची प्रमुख भूमिका असलेला ‘हिट’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १५ नोव्हेंबर ...

भर पावसात ‘मातोश्री’ समोर रात्रभर एकटाच उभा होता मुस्लिम शिवसैनिक, उद्धव ठाकरेंनी बोलावून…

एकनाथ शिंदे यांच्यासह ५१ आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. शिंदे गटाला भाजपने ...

ठाण्यात दोन बंगले, ७० लाखांच्या गाड्या, ८० लाखांचं कर्ज; जाणून घ्या एकनाथ शिंदेंच्या संपत्तीबाबत

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी ...

‘या’ देशावर आलीये वाईट वेळ; उष्ट्या, शिळ्या, बुरशी लागलेल्या भाकरी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

अफगाणिस्तानमधील काबूलमध्ये शिळ्या भाकरींच्या दुकानांची सध्या चर्चा आहे. काबूलमधील(Kabul) निळ्या घुमटाच्या मशिदीजवळ रस्त्यावर शफी मोहम्मद या व्यक्तीचे शिळ्या, उष्ट्या, बुरशी आलेल्या नानचे म्हणजेच मैद्याच्या ...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘हा’ अभिनेता अजूनही राहतो चाळीत, घराचा खास व्हिडीओ शेअर म्हणाला…

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा विनोदी कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो. या कार्यक्रमातील कलाकारांनी महाराष्ट्राच्या जनतेला अक्षरश: वेड लावलं आहे. सोनी मराठीवर(Sony Marathi) लागणाऱ्या या कार्यक्रमात अनेक ...

वडिलांनी शिक्षणासाठी घर विकलं, बापाच्या कष्टाचे चीज करत मुलाने उभी केली अब्जावधी डॉलर्सची कंपनी

अलख पांडे यांची एडटेक फर्म फिजिक्सवाला (Edtech platform PhysicsWallah) ही कंपनी आता देशातील युनिकॉर्न कंपन्यांच्या गटात समाविष्ट झाली आहे. ज्या कंपन्यांचे मूल्यांकन एक अब्ज ...