PHOTO: प्रेग्नेंट असतानाही रिहानाने बोल्डनेसच्या तोडल्या सर्व मर्यादा, टॉपलेस होत बाथटबमध्ये केलं फोटोशूट
हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका रिहाना (Rihanna) लवकरच आई होणार आहे. ती सध्या तिच्या प्रेग्नेन्सीचा काळ एन्जॉय करत आहे. रिहानाने जेव्हा तिच्या प्रेग्नेन्सीची घोषणा केली होती तेव्हापासूनच ती तिचा बोल्ड आणि सिजलिंग लूक दाखवत आहे. आता तर रिहानाने कहरच केला आहे. तिने टॉपलेस होत बाथटबमध्ये मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल … Read more