वयाच्या 59 व्या वर्षीही ‘ही’ अभिनेत्री दिसते २९ वर्षांची; 6 मुलांचे वडील असलेले धर्मेंद्र यांच्यासोबत होते अफेअर

अनिता राज 80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. अनिता राजने बॉलीवूडच्या सर्व मोठ्या स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली. धर्मेंद्रसोबतची त्यांची जोडी सर्वाधिक आवडली होती. 13 ऑगस्ट 1962 रोजी मुंबईत जन्मलेली अनिता राज ही सिनेसृष्टी तसेच मालिकांच्या दुनियेतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनिता राजने 1982 मध्ये ‘प्रेम गीत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. प्रेमगीत चित्रपट … Read more