Udhayanidhi Stalin : ठाकरेंच्या हिंदीसक्ती विरोधी लढ्याला दक्षिणेची साथ; स्टॅलिन म्हणाले, “आम्ही युद्धासाठी सज्ज”

Udhayanidhi Stalin : उत्तर भारतात हिंदीचा आग्रह वाढू लागल्याची चर्चा असताना, महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या हिंदीसक्तीविरोधातील आवाजाला आता दक्षिणेकडूनही ठाम पाठिंबा मिळाल्याचं चित्र आहे. चेन्नईतील एका परिषदेत बोलताना तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी केंद्र सरकार हिंदी जबरदस्ती लादण्याचा प्रयत्न करणार असेल तर तमिळनाडू भाषा लढाईसाठी … Read more

Maharashtra Marathi Hindi Language Row: “मराठी माणसाला मेहनत शिकवा” म्हणणाऱ्या अभिनेत्रीचा माज उतरला, नाक घासत मागीतली माफी

Maharashtra Marathi Hindi Language Row:  सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) मराठी विरुद्ध हिंदी भाषेवरून (Marathi vs Hindi Language Row) मोठा राजकीय आणि सामाजिक वाद पेटलेला आहे. याच पार्श्वभूमीवर, मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे  प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तब्बल दोन दशकांनी एका व्यासपीठावर एकत्र आले. त्यांच्या मेळाव्यातून मराठी अस्मितेचा झेंडा पुन्हा … Read more

Uddhav Thackeray : त्रिभाषा धोरणाविरोधात आंदोलन महागात; ५ जुलैच्या मेळाव्याआधीच ठाकरे गटाला मोठा दणका

Uddhav Thackeray : राज्यात ‘हिंदी भाषा सक्ती’विरोधात वातावरण तापले असताना, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS)’ कडून या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू करण्यात आले होते. त्यानंतर ‘शिवसेना’ सुद्धा मैदानात उतरली. या दोन्ही पक्षांकडून ५ जुलै रोजी एकत्रितपणे मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, सरकारने ‘त्रिभाषा सूत्र’ रद्द केल्यामुळे हा मोर्चा रद्द करून त्याऐवजी मुंबईतील एक भव्य विजयी मेळावा … Read more

Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेच्या कानाखाली मारणाऱ्याला 1 लाख देणार, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याची जाहीर ऑफर

Gunaratna Sadavarte : राज्य सरकारने शालेय शिक्षणातील हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यावर राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 5 जुलै रोजी संयुक्त मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna … Read more

Devendra Fadnavis : ‘ठाकरे बंधू एकत्र येऊ नये असा जीआर काढलाय का? यांनी एकत्र यावं क्रिकेट खेळाव’

Devendra Fadnavis :  राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या जीआरवर राज्य सरकारने घेतलेला निर्णय त्वरित रद्द करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले की, “आम्ही कोणत्याही पक्षाच्या हितासाठी निर्णय घेतलेले नाही. आमचा निर्णय महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे.” ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस (Fadnavis) यांनी ठाकरे … Read more

Raj Thackeray : “मराठी जनतेने सरकारला झुकायला भाग पाडलं”, राज ठाकरेंकडून मराठी जनतेचं अभिनंदन

Raj Thackeray  : गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या निर्णयांविरोधात मराठी समाजात तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला होता.  यावर प्रतिक्रिया देताना “एखादी मराठी भूमिका जर ठामपणे मांडली गेली, तर सरकार कितीही मोठं असलं तरी झुकतं,” असं ठाम मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत मांडलं. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्ती लागू … Read more

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात : “मराठी माणसाच्या ताकदीपुढे हिंदी सक्ती झुकली, भाजप म्हणजे अफवांची फॅक्टरी!”

Uddhav Thackeray :  राज्यात ‘पहिलीपासून हिंदी भाषा’ लागू करण्याच्या निर्णयाविरोधात मोठा जनआंदोलने उभं राहिलं होतं. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही शासकीय निर्णय – GR मागे घेतल्याची घोषणा केली. या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, … Read more

Raj and Uddhav Thackeray : “साहेब, एवढ्यावर थांबू नका… मराठी माणसाची एकजूट देशाला दिसू द्या!” मोर्चा नाही तर, विजयी मेळावा तरी…

Raj and Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात संतापाची लाट उसळली होती. या आंदोलनाची ठिणगी टाकली ती डाॅ. दीपक पवार (Dr. Deepak Pawar) यांनी जे मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष (Head, Marathi Abhyas Kendra) आहेत. त्यांनी दिलेल्या आव्हानाने मराठी माणसात चेतना निर्माण झाली आणि राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून विविध … Read more