मोठा खुलासा! VIP लोकांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी CRPF ने केला लाठीचार्ज, त्यानंतर झाली चेंगराचेंगरी

नवीन वर्ष सुरू होऊन काही तास उलटले असतानाच शनिवारी रात्री उशिरा माता वैष्णोदेवी मंदिरात भीषण अपघात झाला. जिथे बघता बघता एवढी चेंगराचेंगरी झाली त्यात 12 जणांचा मृत्यू झाला. तसेचअनेक जण गंभीर जखमी झाले. माता राणीच्या दरबारात भाविक मातेचा जयजयकार करत असताना अचानक किंचाळण्याचे आवाज येऊ लागले. हे दृश्य इतके भयानक होते की मंदिर परिसरात दर्शनासाठी … Read more