भाग्यश्रीवर बराच काळ नाराज होता तिचा पती, सासरवाडीला घडलं होतं असं काही की.., वाचा किस्सा
बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री(Bhagyashree) हिचा सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे. सध्या ती पती हिमालय दासानीसोबत स्मार्ट जोडी या टीव्ही शोमध्ये दिसत आहे. त्याचवेळी आता त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.(her-husband-was-angry-with-bhagyashree-for-a-long-time-something-happened) भाग्यश्री आणि हिमालय(Himalay) या दोघेही शोमध्ये स्वयंपाक करताना दिसत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यासोबतच त्यांनी त्यांच्या लग्नाच्या दिवसांची गोष्टही चाहत्यांसोबत शेअर … Read more