hijab
Hijab: हिंदी नाही हिजाब महत्वाचा; वडिलांनी आक्षेप केल्यानंतर इस्लामिक शाळेने मुलीला शाळेतून हाकलले
Hijab, Islamic, Mohammad Amir/ अलीगड इस्लामिक मिशन स्कूलमध्ये (Aligarh islamic mission school) हिंदी न शिकवल्याच्या प्रश्नावरून मुलीला शाळेतून काढून टाकल्याची घटना समोर आली आहे. ...
हिजाब घालून परिक्षा देण्यास आलेल्या आलियाला कॉलेजने प्रवेश नाकारला, आता लढतीये न्यायालयीन लढाई
कर्नाटकातील हिजाबचा वाद अजून संपलेला नाही. उच्च न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठाने हिजाब घालून कॉलेजमध्ये येण्यावर घातलेली बंदी कायम ठेवली आहे. असे असतानाही हिजाब घालून कॉलेजमध्ये ...
महाविद्यालयाने न्यायालयाचा आदेश झुगारला, विद्यार्थीनींना दिली हिजाब घालून वर्गात बसण्याची परवानगी
कर्नाटकात हिजाबचा वाद सुरूच आहे. यासंदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. असे असतानाच आता म्हैसूरमधून एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. या ...
हिजाब परिधान करून परिक्षेला बसू दिले नाही, २३१ विद्यार्थींनींनी उचलले धक्कादायक पाऊल
गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेला कर्नाटकातील हिजाबचा वाद पूर्णपणे संपलेला नाही. उच्च न्यायालयाने हिजाबवर बंदी घातली आहे. पण उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरही महाविद्यालय आणि ...
हिजाब काढायला लावल्याने प्राध्यापिकेने दिला राजीनामा; म्हणाली, मी गेल्या तीन वर्षांपासून..
कर्नाटकात सुरू झालेल्या हिजाब वादामुळे एक प्रकारे भीती निर्माण झाली आहे. तसेच हिजाबच्या वादावरून कर्नाटकात राजकारण चांगलंच तापलंय. सत्ताधारी भाजप (BJP) आणि काँग्रेस पक्ष ...
हायकोर्टाच्या आदेशानंतरही शाळेत मुली घालून आल्या हिजाब; वाद वाढण्याची शक्यता
सुमारे आठवडाभराच्या निदर्शने आणि हिंसाचारानंतर उडुपी आणि बेंगळुरूमध्ये कोर्टाच्या आदेशानंतर उच्च माध्यमिक शाळा पुन्हा सुरू झाल्या. शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक पोशाखांवर बंदी घालण्याच्या उच्च न्यायालयाच्या ...
जय श्रीरामचे नारे देऊन ‘त्या’ मुलीला घेरणाऱ्या विद्यार्थ्यांवर संतापल्या स्वरा भास्कर आणि रिचा चड्ढा, म्हणाल्या..
कर्नाटकातील हिजाबचा वाद (Karnataka Hijab Row) थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता हा वाद हिजाब विरुद्ध भगवा या वादात झाला आहे. बॉलीवूड अभिनेत्री हेमा ...
असदुद्दीन ओवेसी यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, एकदिवस हिजाब घालणारी मुलगी पंतप्रधान बनेल
कर्नाटकातील एका महाविद्यालयातून हिजाबवरून सुरू झालेल्या वादावर राजकारण थांबण्याचे नाव घेत नाही आहे. पुन्हा एकदा एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी हिजाब वादावर ट्विट केले ...
‘तु प्लेअर चांगला होतास पण..’, बायकोसोबत हिजाबमधील फोटो टाकल्याने इरफान पठानला नेटकऱ्यांनी केले ट्रोल
भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण सध्या मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहे. त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला आहे. ज्यामध्ये तो त्याचा मुलगा आणि ...











