राणा दाम्पत्याला सलग दुसऱ्या दिवशी कोर्टाचा दणका; आता दिला ‘हा’ निर्णय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार राणा दांपत्याच्या चांगलाच अंगलटी आला आहे. शनिवारी पोलिसांच्या कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आपल्यावर दाखल झालेल्या एफआयआर रद्द करण्याची मागणी घेत राणा दांपत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र याठिकाणी देखील त्यांना … Read more