Amol God Heart Attack: लग्नाचा आनंद क्षणभरही टिकला नाही! विधी पार पडले अन् नवरदेवाचा अर्ध्या तासात मृत्यू; लग्नमांडवात शोककळा

Amol God Heart Attack: अमरावती (Amravati) जिल्ह्यातील वरुड (Warud) तालुक्यात एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. लग्नासारख्या शुभ दिवशी, आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी सज्ज असलेले अमोल गोड (Amol God) अचानक कोसळले आणि काही क्षणांतच जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण लग्नमांडवात आनंदाचे क्षण क्षणार्धात अश्रूंमध्ये बदलले. पुसला (Pusla) गावातील कोतवाल (Kotwal) म्हणून कार्यरत … Read more

Nashik News: ठाकरेंच्या शिवसेनेवर दुःखाचा डोंगर कोसळला, उमेदवाराचा धक्कादायक मृत्यू, रात्री काय घडलं?

Nashik News:  मनमाड शहरात (Manmad City Nashik) नगर परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच एक अनपेक्षित आणि वेदनादायक घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक 10 ‘अ’ मधील शिवसेना ठाकरे गटाचे नितीन वाघमारे (Nitin Waghmare Candidate) यांचे काल रात्री अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनानंतर मनमाड परिसरात दु:खाची लाट उसळली असून … Read more

Woman Dies of Heart attack in Gym : हसत-खेळत गेली जिमला, व्यायामादरम्यान कोसळली, 20 वर्षीय प्रियंकाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Woman Dies of Heart attack in Gym : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : अजून आयुष्याची खरी सुरुवातसुद्धा झाली नव्हती, घरची लाडकी मुलगी, भावाची जिवलग मैत्रीण आणि पालकांचा आधार असलेली 20 वर्षीय प्रियंका खरात (Priyanka Kharat) अचानक गेल्याने खरात कुटुंब शोकसागरात बुडाले आहे. गुरुवारी सायंकाळी बीड बायपास (Beed Bypass) परिसरातील जिममध्ये व्यायाम करताना प्रियंकाला अचानक चक्कर … Read more

Kolhapur News : गणेश मंडपात खेळताना अस्वस्थ वाटलं, आईच्या कुशीत घेतला अखेरचा श्वास, 10 वर्षांच्या मुलाचा अचानक हृदयविकाराने मृत्यू

Kolhapur News : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील कोडोली (Kodoli) गावात बुधवारी रात्री घडलेली घटना संपूर्ण गावाला धक्का देणारी ठरली. अवघ्या दहा वर्षांच्या श्रावण अजित गावडे (Shravan Ajit Gavde) या बालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. दु:खाची गोष्ट म्हणजे श्रावणने आपला अखेरचा श्वास आपल्या आईच्या (Mother) कुशीत घेतला. गणेश मंडपात खेळत असताना अचानक त्रास आनंदनगर (Anandnagar) … Read more

Pune News: पाणी प्यायलं अन् जमीनीवर कोसळून तडफडू लागला… जिममध्ये व्यायाम करताना तरूणाचा मृत्यू, पुण्यातील दुर्दैवी घटना

Pune News:  पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चिंचवडगाव (Chinchwadgaon) येथील नायट्रो जिममध्ये (Nitro Gym) व्यायाम करत असताना 37 वर्षीय मिलिंद कुलकर्णी (Milind Kulkarni) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोजच्या प्रमाणे व्यायाम करून फिट राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या मिलिंद यांच्यावर ही दुर्घटना घडली. घटना कशी घडली ? मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

Kolhapur News: अवघ्या 20 दिवसांच्या बाळाला दूध पाजताना आईवर काळाचा घाला; काळजाचा ठोका चुकवणारी घटना

Kolhapur News:  कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील संभाजीनगर (Sambhajinagar) परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अवघ्या २७ वर्षांच्या रचना स्वप्नील चौगले (Rachana Swapnil Chougule) या आशा वर्कर महिलेनं आपल्या २० दिवसांच्या बाळाला दूध पाजत असतानाच अचानक जीव गमावला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. डॉक्टरांच्या अंदाजानुसार, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका (Heart Attack) आल्याने मृत्यू … Read more

Pune News : हृदयद्रावक! ड्युटीवर असताना पोलिसाला आली चक्कर, 42 वर्षीय वाहतूक पोलिसाचा दुर्दैवी अंत

Pune News : पुणे (Pune) शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलीस नाईक धनाजी भरत वणवे (Dhanaji Bharat Vanve) यांचे वयाच्या ४२व्या वर्षी, कर्तव्य बजावत असतानाच दुर्दैवी निधन झाले. ही हृदयद्रावक घटना कात्रज मंडई चौक (Katraj Mandai Chowk) येथे बुधवारी (दि. १०) सायंकाळी साधारण ६.४५ वाजता घडली. वणवे हे त्यांच्या रोजच्या ड्युटीवर होते, तेवढ्यात त्यांना अचानक … Read more

Shane Warne : कसा झाला शेन वॉर्नचा अंत अखेर ? ३ वर्षानंतर रहस्य उलगडले, हॉटेलच्या रुममधून गायब झाले होते पुरावे

Shane Warne : ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या मृत्यूबाबत एक धक्कादायक खुलासा झाला आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, वॉर्नचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या व्हिलामधून एक महत्त्वाची वस्तू काढून टाकण्यात आली होती. शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये मृतावस्थेत सापडला होता. डेली मेलच्या अहवालानुसार, घटनास्थळी उपस्थित एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला कामाग्रा नावाच्या औषधाची बाटली हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. … Read more

प्रत्येकाच्या घरात हमखास असणारा हा पांढरा पदार्थ वाचवेल तुमचे प्राण, करतो हार्ट अटॅक, डायबिटीजपासून रक्षण..

सध्याच्या काळात अनेक आजार, रोग वाढले आहेत. तसेच हार्ट अटॅकचे प्रमाण देखील वाढले आहे. असे असताना हाय कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकार आणि हार्ट अटॅकचा धोका निर्माण होतो. यामुळे अनेकांना मोठ्या अडचणी निर्माण होतात. यातून अनेकांनी जीव देखील गमावले आहेत. सध्याच्या काळात कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवणं कठीण आहे. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायामासोबत योग्य आहारावर हा फार गरजेचा आहे. मात्र … Read more

‘हा’ पांढरा पदार्थ आहे खूपच उपयोगी! करतो कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅक, डायबिटीज पासून रक्षण, जाणून घ्या…

सध्याच्या काळात अनेक आजार, रोग वाढले आहेत. तसेच हार्ट अटॅकचे प्रमाण देखील वाढले आहे. असे असताना हाय कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकार आणि हार्ट अटॅकचा धोका निर्माण होतो. यामुळे अनेकांना मोठ्या अडचणी निर्माण होतात. यातून अनेकांनी जीव देखील गमावले आहेत. सध्याच्या काळात कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवणं कठीण आहे. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायामासोबत योग्य आहारावर हा फार गरजेचा आहे. मात्र … Read more