साहेब, तुम्ही माझ्यावर खुप अन्याय केला अन्…, शाहरूखनंतर आर्यननेही एनसीबीवर लावले गंभीर आरोप

सुपरस्टार शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) या काही दिवसांत ड्रग्ज प्रकरणानंतर त्याच्या आयुष्यात पुढे गेला आहे. २ ऑक्टोबर २०२१ रोजी किंग खानच्या मुलाला NCB ने ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. ड्रग्ज प्रकरणी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शाहरुख खान किंवा त्याच्या कुटुंबातील कोणीही याबाबत बोलले नाही. आता एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंह यांनी एका … Read more

शाहरूखने अखेर सोडले मौन, NCB वर गंभीर आरोप करत म्हणाला, आम्हाला राक्षसासारखे…

२०२१ हे वर्ष बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) वाईट स्वप्न ठरले. गेल्या वर्षी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे नाव ड्रग्ज प्रकरणात जोडले गेले होते. अनेक आठवड्यांनंतर या प्रकरणाशी संबंधित अशी माहिती समोर आली ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. मात्र, गेल्या महिन्यात जेव्हा एनसीबीने आरोपपत्र दाखल केले तेव्हा आर्यन खानला त्यात क्लीन चिट देण्यात आली … Read more

३१ वर्षांनंतर काश्मिरी पंडितांना मिळणार न्याय, मारेकरी बिट्टावर पुन्हा चालणार खटला

काश्मिरी पंडितांची निर्घृण हत्या करणाऱ्या बिट्टा कराटेवर तब्बल 31 वर्षांनंतर खटला चालणार आहे. बिट्टा कराटे यांचे खरे नाव फारुख अहमद डार आहे. 1990 मध्ये 30 ते 40 काश्मिरी पंडितांची हत्या केल्याचे स्वतः बिट्टाने कबूल केले. आता त्याच्यावर खुनाचा खटला चालणार आहे. व्यापारी सतीश टिकू यांच्या हत्येप्रकरणी कुटुंबीयांनी श्रीनगर न्यायालयात पुन्हा सुनावणीसाठी अर्ज केला आहे.(After 31 … Read more

मोठा दिलासा! नवाब मलिकांच्या ‘या’ तीन मागण्या मान्य करत न्यायालयाने वाढवली ईडीची डोकेदुखी

मनी लाँड्रिंग प्रकरणात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे सांगत ईडीने बुधवारी त्यांना अटक केली आहे. मुख्य म्हणजे अटकेनंतर मलिक यांनी आपल्याला घरचे जेवण आणि औषधी मिळावी अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. या मागणीला आता न्यायालयाने मान्य केले आहे. मलिक यांच्या प्रकृतीचा विचार करत न्यायालयाने घरचे जेवण आणि औषधे मलिक … Read more