सिनेमागृहानंतर आता ओटीटीवरही धुमाकूळ घालण्यास ‘The Batman’ सज्ज; ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार स्ट्रीम
हॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित ‘द बॅटमॅन’ (The Batman) हा चित्रपट ४ मार्च २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. मॅट रिव्ह्स निर्मित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. तर बॉक्स ऑफिसनंतर आता ओटीटीवरही धुमाकूळ घालण्यास हा चित्रपट सज्ज आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असून त्याची रिलीज डेटही समोर आली आहे. ‘द बॅटमॅन’ हा हॉलिवूडचा सर्वाधिक लोकप्रिय … Read more