एकमेकांना मिठी मारत खुल्लम खूल्ला प्रेम करताना दिसले युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा, बघा व्हायरल फोटो
इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या 15 व्या सिजनच्या समाप्तीनंतर, क्रिकेटपटू त्यांच्या कुटुंबियांसोबत काही वेळ घालवत आहेत आणि सध्या विश्रांतीच्या स्थितीत आहेत. त्यापैकी एक म्हणजे राजस्थान रॉयल्स आणि क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल, जो यंदाच्या आयपीएलमध्ये बराच चर्चेत होता आणि ज्याने सर्वाधिक विकेट्स घेऊन पर्पल कॅप(purple cap) जिंकली. (yujvendra-chahal-and-dhanashree-verma-were-seen-hugging-and-making-love-openly) चहल त्याच्या उत्कृष्ट सिजननंतर त्याची … Read more