VIDEO: शर्टची बटणे काढून मस्तपैकी रस्त्यावर फिरताना दिसली मिस युनिव्हर्स हरनाज, चाहते म्हणाले..

किलर लूकने लोकांना पटवून देणारी मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधू ( Harnaaz Kaur Sandhu) दररोज प्रसिद्धीच्या झोतात राहते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज धुमाकूळ घालत असतात. पुन्हा एकदा हरनाजने आपल्या सौंदर्याची जादू दाखवली असून तिचे हे रूप पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.(Miss Universe was seen walking down the street unbuttoning her shirt) हरनाज … Read more