Amitabh Bachchan : ज्याने शुन्यातून स्टार बनवले; त्याला शेवटच्या दिवसांमध्ये भेटलेही नाहीत अमिताभ बच्चन

Amitabh Bachchan (2)

Amitabh Bachchan : सर्वांना माहीती आहे की, बॉलीवूडमध्ये नाव कमवणे एवढे सोपे नाही. इथे यश मिळवण्यासाठी कलाकारांना अनेक वर्ष मेहनत करावी लागते. त्याशिवाय त्यांना यश मिळत नाही. या गोष्टीचा अनूभव महानायक अमिताभ बच्चनला देखील आला आहे. ज्यावेळी अमिताभ बच्चन इंडस्ट्रीमध्ये आले होते. त्यावेळी त्यांना कोणीही ओळखत नव्हते. ते बॉलीवूडमध्ये काम मिळवण्यासाठी इंदिरा गांधीचे पत्र घेऊन … Read more

हरिवंशराय बच्चन यांनी जया-अमिताभसमोर ठेवली होती ‘ही’ अट, त्यानंतर झाले दोघांचे लग्न, पहा फोटो

बिग बी नेहमीच स्वतःसाठी अशी मुलगी शोधत होते जी आतून पारंपारिक आणि बाहेरून मॉडर्न असेल, जया बच्चन त्यांना  तशीच वाटायची. जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांना पहिल्यांदा पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये पाहिले. अमिताभ चित्रपट निर्माते के अब्बाससोबत तिथे आले होते.(Harivansh Rai Bachchan, Amitabh Bachchan, Jaya Bachchan, Lagna, Pune Film Institute, Abba) जया यांना अमिताभ यांचे व्यक्तिमत्त्व … Read more

४८ वर्षांपुर्वी साध्या साडीत जया बच्चन यांनी घेतले होते सात फेरे, ऐश्वर्यापेक्षा दिसत होत्या सुंदर, पहा फोटो

जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक असलेल्या ऐश्वर्या राय बच्चनचा (Aishwarya Rai Bachchan) ब्राइडल लुक आजही चर्चेत आहे. तिचा तो लुक पाहून दरवर्षी अनेक मुली आपला लूक ठरवतात यात शंका नाही. तथापि, यामागचे सर्वात मोठे कारण हे आहे की, ऐश्वर्या तिच्या लग्नाच्या दिवशी केवळ राजकुमारीसारखी दिसली नाही, तर तिच्या मेकअप-कपडे आणि दागिन्यांसह तिने तिचे सौंदर्य वाढवले … Read more